बाबाजी दाते महिला बँकेतील फसवणूक उघड : दुय्यम निबंधकासह पाच जणावर गुन्हे दाखल.

youtube

बाबाजी दाते महिला बँकेतील फसवणूक उघड : दुय्यम निबंधकासह पाच जणावर गुन्हे दाखल

यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बैंक लिमिटेड यवतमाळ ही महिला बैंक सध्या अवसायनात निघाली आहे. या बँकेतील पूर्वीच्या प्रशासनाने केलेल्या गैरप्रकारामुळे आणि नको त्या व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे या बँकेचे चाटोळे झाले. ज्या ठेवीदारांच्या ठेवी पाच लाखापर्यंत होत्या त्यांना विमा लाख रुपये पर्यंत ठेवी परत मिळाल्याने मात्र ज्यांच्या देवी पाच लाखा पेक्षा अधिक आहेत अशांना मिळाल्या नाहीत. देवी अद्यापही परत फिर आहेत आणि दया इसने एकमेव कारण कर्जदारानी कर्जाची रक्कम बँकेला न भरणी होय. यातूनच यवतमाळच्या जिल्हा उपनिबंधक नानासाहेब सयाजी राव चव्हाण
या बँकेला अवसायक असून त्यांच्याशी संगणमत करून बँकेची दहा कोटी रूपाने फसवणुक करण्याचा प्रकार ओघाडीस आला याप्रकरणी बँकेच्या अडवोकेट
या प्रकरणी बँकेच्या अॅड. सौ मनीषा प्रदीप कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून नानासाहेब सयाजीराव चव्हाण, अनुपमा आनंदराव जगताप, अतुल आनंदराव जगताप, सचिन साहेबराव जगताप, राजेंद्र लक्ष्मणराव वरटकर यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा यवतमाळकरांनी व्यक्त केली आहे.
यवतमाळतील बाबाजी दाते महिला सहकारी बँक या बँकेकडून मेसर्स एजी जगताप फार्म यांचे भागीदारी श्रीमती अनुपमा आनंदराव जगताप वय वर्ष साठ व्यवसाय व्यापार अतुल आनंदराव जगताप वय वर्ष 45 वर्ष व्यापार सचिन साहेबराव जगताप वय वर्ष 45 व्यवसाय व्यापार सर्व राहणार शिवाजीनगर यवतमाळ तर आणखीन एक भागीदार आनंदराव जगताप हे असं त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान या फार्माने महिला बँकेकडून 23 सप्टेंबर 2005 रोजी एक कोटी दहा लाख रुपये कर्ज मंजूर केले ते बँकेने फार्मच्या खात्यात वरती केले सदर खात्याचे कर्ज मर्यादा नूतनी करण्याकरिता वेळोवेळी बँकेकडे अर्ज केले व सदर अर्ज खात्यावर फार्म गरजेनुसार व्यवहार केले त्यानंतर बँकेने 21 सप्टेंबर २०१४ ते २१ सप्टेंबर 2015 या कालावधीमध्ये दोन कोटी 65 लाख रुपये मंजूर केले होते 29 डिसेंबर २०१५ रोजी पुन्हा पन्नास लाख रुपये याची वाढ करून बँकेने तीन कोटी पंधरा लाख पर्यंत वाढवून दिले.
तसा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्यात आला. तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 29 डिसेंबर 2015 रोजी तो मंजूर केला या फर्मतर्फे संचालकांनी 30 डिसेंबर 2015 रोजी डिमांड प्रोमेसरी नोट रकमेच्या अदागयीचे डेबिट व्हाउचर, कॅश क्रेडिट नजर गाहान करारनामा, डीड ऑफ गॅरंटी फोर लोन, फॉर्म क्रमांक 44 आणि एग्रीमेंट फॉर्म क्रमांक 45 लेटर ऑफ लेटर ऑफ लीन अँड सेट ऑफ तसेच इतर बँकेच्या दस्तऐवजावर कर्जाच्या अटीबाबत स्वीकृती नामा इत्यादी दस्त करून दिले आणि त्यावर स्वाक्षरी केल्यात.

या पद्धतीने बँकेकडून वेगवेगळ्या वेळी कर्ज मर्यादा वाढवून आपल्या खात्यावर व्यवहार करणे सुरू केले या फर्मने दोन कोटी 74 लाख 78 हजार 85 रुपये एवढी रक्कम पूर्वीच्या खात्यातून वळती केली व दुसऱ्या खात्यामध्ये जमा केली एकूण बँकेची रक्कम सात कोटी 24 लाख 90 हजार 790 रुपये एवढी थकीत बाकी राहिली त्यामुळे सदर पानि व्यवहार केला नाही बँकेने वेळोवेळी कर्जाची रक्कम व्याजासह मागितली असता कर्जदाराने अकारण वाद उपस्थित करून सहकारी कायद्याच्या कलम 91 नुसार सहकार न्यायालय अमरावती येथे लवाद दाखल केला कर्जदाराने रक्कम उचलल्यानंतर बँकेला एकही रुपया परत केला नाही बँकेची थकबाकी दहा कोटी रुपये झाली
कर्जदाराने बँकेला सात प्रॉपर्टी गहाण ठेवल्या 28 नोव्हेंबर 2023 रोजी नानासाहेब चव्हाण यांनी न्यायप्रविष्ठ असलेला लवाद मागे घेण्याबद्दल नमूद केले आणि लवादमागे घेण्यात आला. त्या पद्धतीने संगणमत करून चव्हाण यांनी बँकेलाच फसविले आहे तसेच सचिन जगताप यांनी उचल केलेले कर्ज एक कोटी वीस लाख खात्याचा बोजा कमी करण्याचा असल्यामुळे कर्ज खात्याला तारण असलेली स्थावर मालमत्ता रिलीज करून द्यावी याबाबत लेखी पत्र दिले. या सर्व घोळ प्रकरणी अर्जदार अॅड. मनीषा कुलकर्णी यांनी तक्रार नोंद दिल्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी आरोपी यांच्याविरुद्ध कलम 420, 468, 471, 474, 34, 120 बी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!