श्री स्वामी समर्थ केंद्र उमरखेड येथे श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद व अव्दितीय सोहळा.

youtube

 

श्री स्वामी समर्थ केंद्र उमरखेड येथे श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद व अव्दितीय सोहळा

उमरखेड

दत्ता जयंती उत्सवा निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्र येथे भक्तांची मायंदळी पाहवायस मिळाली. दत्त जन्मोत्सव निमित्त गुरुचरित्र पारायण 121 सेवेकरी तर नवनाथ ग्रंथ, श्रीपाद श्रीवल्लभ, भागवत ग्रंथ, येथे पठण घेण्यात आले. श्री स्वामी समर्थ केंद्र त्रिकाल आरती दरम्यान स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी होती. स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या मार्गदर्शनानुसार उमरखेड केंद्रात या सेवा ही घेण्यात आली या या सेवेमध्ये नित्य स्वाहाकार, गणेश याग, रुद्र याग, मल्हारी याग, चंडी याग घेण्यात आले. स्वामी चरित्र पठणाचे 5000 वेळा करण्यात आले, तसेच श्री स्वामी समर्थ नावाचा जप 21 लाखाहून अधिकच झाला गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र, नवनिर्माण मंत्र, नवनाथ मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ,लक्ष्मी गायत्री मंत्र ,अशा विविध मंत्राचे येथे पठण घेण्यात आले मंगळवारी तर दत्त जन्मासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती दत्त जन्म सोहळ्यासाठी जाधव परिवाराकडून 56 भोगाचा निवेद्य स्वामी चरणी अर्पण करण्यात आला. साथ ही दिवस इथे प्रहार सेवा घेण्यात आली. त्या श्री स्वामी समर्थ नाम जप स्वामी चरित्र पठण तसेच अखंड विना वाहन चालू होते या कार्यक्रमासाठी सर्वसामान्य सेवेकरांनी मोलाचे परिश्रम केले त्यामध्ये कुमारी शितल पुंडलिक जाधव, रेखाताई लोखंडे, विद्याताई परडे, संगीता उदावंत संगीता घसे, अर्चनाताई नाईक अर्चना कापसे, सुनीता मैड, सुनीता जाधव, स्वाती गंगात्रे, ज्योती शिंदे, तसेच पुरुष सेवेकरी यांनीही खूपच सुंदर नियोजन केले होते पुरुष सेवाकऱ्यांमध्ये जेष्ठ सेवेकरी माधवराव काचरडे ,गजुभाऊ गंगात्रे, नथूजी घसे,राजुभाऊ पारडीकर कर तसेच समस्त सेवेकरी वर्ग होता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “श्री स्वामी समर्थ केंद्र उमरखेड येथे श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद व अव्दितीय सोहळा.

  1. I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new posts

  2. I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts

  3. Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas

  4. Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!