महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांचा, मुळावा व पोफाळी येथे प्रचार दौरा संपन्न

youtube

महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांचा, मुळावा व पोफाळी येथे प्रचार दौरा संपन्न

उमरखेड : शिवसेना उ. बा. ठा. गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ दि. 18 एप्रिल रोजी मुळावा, पोफाळी विढुळ व ढाणकी येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. होते या कॉर्नर सभेला उ. बा. ठा .शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळी कार्यकर्त्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोफाळी येथे झालेल्या कॉर्नर बैठकीला नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तरावजी शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण ,माजी जिल्हा परिषद सदस्य ,भीमराव पाटील,चंद्रवंशी, प्राध्यापक मोहन मोरे, साहेबराव कांबळे, इनायतुल्ला जनाब, किशोर भवरे ,मीनाक्षीताई सावळकर, वंदनाताई मरसुळकर, आशाताई देवसरकर, रक्षाताई माने , सतीश नाईक, तालुकाप्रमुख कैलास कदम ,राजू खामनेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोफाळी येथील गजानन महाराज मंदिरात नारळ फोडून या कॉर्नर सभेची सुरुवात करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी मीच उमेदवार म्हणून प्रचार करख आवाहन यावेळी करण्यात आले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांचा, मुळावा व पोफाळी येथे प्रचार दौरा संपन्न

  1. Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort

  2. helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!