आमदार भिमराव केराम केली पाहणी माहूर/धनोडा येथील पैनगंगा पुराची.
आमदार भिमराव केराम केली पाहणी माहूर/धनोडा येथील पैनगंगा पुराची
माहूर – नितीन तोडसाम
माहूर तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार भिमराव केराम यांनी सकाळ पासुनच घेतले परीश्रम अनेक गावांत पाहणी करूण तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक तसेच आरोग्य व पोलीस यंत्रणेला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे.तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करूण अहवाल शासनास पाठवून त्वरीत मदतनीधी वाटप करण्याचे आदेश दिले आहे.
दि.१३/७/०२२ रोजी तालुक्यातील माहूर व धनोडा पाहणी आमदार भिमराव केराम यांनी केली आहे.
या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत जिल्हा उपध्यक्ष सुमित राठोड, नगरसेवक सागर महामुने, राजु दराडे, पो.नि. नामदेव रीठ्ठे गुप्तचर विभागाचे खामनकर तलाठी, ग्रामसेवक उपस्थीत होते.
Very interesting information!Perfect just what I was searching for!Raise blog range