खासदार राजीव सातव यांच निधन.

youtube

खासदार राजीव सातव यांचं निधन
उमरखेड….
भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी व राज्यसभा खासदार राजू सातव यांचे निधन राष्ट्रीय स्तरावरील हिंगोली जिल्ह्याचे मोठे कोहिनूर हिरा हरपल.

उमरखेड…
काँग्रेसचे खासदार राजू सातव यांचे निधन झाला आहे पुण्यातील रुग्णालयात एका गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मागील काही दिवसापूर्वी राजू सातव यांनी करणार मात केली होती. कोरणा मुक्त झाल्यावर त्यांना इतर आजारांना नी ग्रासलं होतं शनिवारी न्युमोनियाची याची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजू सातव खासदार यांच्यावर उपचार सुरु होते.सायटोमँगीलोचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं.काँग्रेसचा चमकता तारा हारपला. काँग्रेस नेते रणजित सिंग सुरज वाला यांनी ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.धनगर समाज युवा मल्हार सेना समाजा कडुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण साहेबाना…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!