आई व मुली ने पैनगंगा नदीत उडी मारून केली आत्महत्या – खळबळ जनक घटना
आई व मुली ची पैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या खळबळ जनक घटना
दराटी :
घरगुती वादाला कंटाळून एका चाळीस वर्षीय महिलेने अठरा वर्षीय मुली सह घाडोली – भवानी शिवारात असलेल्या पैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खडोली – भवानी येथे घडली
नंदा किशोर वानखेडे ( वय 40)
साक्षी किशोर वानखेडे (वय 18)
रा. घाडोली ता. उमरखेड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे व मुलीचे नाव आहे. सदरील घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरगुती वादामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.अद्याप कुठलेही ठोस कारण पुढे आले नाही. सदर घटना दराटी पोलीस स्टेशन हद्दीत घडली.




Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.