ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेविका अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांच निधन
पुणे…
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. पुण्यात उपचारादरम्यान सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं असून आताची सर्वात दुर्दैवी बातमी आहे. इसवी सन १४ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातील गलॅक्सी केअर मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
हजारो अनाथ मुलांना सिंधुताईंनी आपल्या मायेच्या पंखाखाली घेतलं होतं. २४ डिसेंबर ला त्यांचं हरणीयाच ऑपरेशन गलॅक्सी हॉस्पिटल मध्ये झालं होत. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं होत. अनाथांच्या माई काळाच्या पडद्याआड गेल्या. सिंधुताई यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
- सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. जीवनात सुरुवातीपासूनच त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. घरच्यांना मुलगी नको होती, मात्र तरी देखील मुलगी झाल्याने सिंधुताई यांचे नाव घरच्यांनी चिंधी ठेवले. नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. हलाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना वडिलांच्या घरी पडेल ते काम करावे लागायचे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सिंधुताई यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या 9 वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती श्रीहरी सपकाळ हे त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे होते. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणात उडी घेतली. त्यांनी त्याकाळात गुरे राखणाऱ्या स्त्रीयांचे प्रतिनिधित्व केले. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे मात्र त्याबादल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. याविरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला व तो जिंकला देखील. येथूनच त्यांच्या समाजकारणाला सुरुवात झाली.
This actually answered my downside, thanks!
I enjoy the efforts you have put in this, appreciate it for all the great posts.
Exactly what I was looking for, thankyou for posting.
Great V I should definitely pronounce, impressed with your website. I had no trouble navigating through all tabs and related info ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it in the least. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or anything, web site theme . a tones way for your client to communicate. Nice task..
Having read this I thought it was very informative. I appreciate you taking the time and effort to put this article together. I once again find myself spending way to much time both reading and commenting. But so what, it was still worth it!
Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
Еслли вы искали сервисный центр philips в москве, можете посмотреть на сайте: официальный сервисный центр philips
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Тут можно преобрести сейф огнестойкий купить купить сейф огнестойкий
Тут можно преобрести огнестойкие сейфы цена несгораемый сейф
Hey there! I know this is kinda off topic but I was wondering if you knew where I could find a captcha plugin for my comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having trouble finding one? Thanks a lot!
Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
Мы предлагаем: сервисные центры в москве
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
I was studying some of your content on this website and I think this web site is real instructive!
Retain posting.Money from blog
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you. 20bet