बकरी ईद निमित्त गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा. बजरंग दलाचे बिटरगांव पोलीसांना निवेदन
बकरी ईद निमित्त गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा.
बजरंग दलाचे बिटरगांव पोलीसांना निवेदन
ढाणकी
आगामी २७ मे रोजी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, ढाणकी व परिसरात कुठेही गोवंशाची कत्तल होऊ नये, गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. जेणेकरून शहरातील शांतता, सामाजिक सलोखा,कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घ्यावी.
अशा आशयाचे निवेदन बजरंग दल ढाणकी मार्फत बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आले.
*चौकट :*
गोवंशास हिंदू धर्मात मातेसमान दर्जा दिला जातो. कुणीही, कुठल्याही धर्माच्या आस्थेचा, श्रध्देचा अनादर न करता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
अशी चर्चा यावेळी उपस्थितांकडून ऐकण्यात आली.


Installation was a breeze and the app works perfectly. No annoying bugs or crashes during my sessions. Thanks to 3777bdtapk for the great service.
Super easy registration process and I was playing within minutes. It is refreshing to have a site that does not make you jump through hoops. Go for jl588register
A very straightforward platform that does not complicate things. I appreciate the transparency and the fair odds. I’ll be spending more time on kkk123 from now on.
[374]linebetsite লগইন ও অ্যাপ ডাউনলোড – সেরা লাইভ ক্যাসিনো সাইট,linebetsite লগইন করুন এবং সহজে অ্যাপ ডাউনলোড করে নিন। এখানে বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট এবং অনলাইন স্লট গেম নিয়ম জানতে আজই ভিজিট করুন। visit: linebetsite
Finally found a safe and direct link to get the app. Installation was a breeze and it works perfectly on my phone. Get it via gperyaappdownload.