जिल्हा परिषद शाळेची गुणवता फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांची गुणवता घडू शकतो – सतिष दर्शनवाड गट शिक्षण अधिकारी.

youtube

जिल्हा परिषद शाळेची गुणवता फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांची गुणवता घडू शकतो –
सतिष दर्शनवाड गट शिक्षण अधिकारी

जिल्हा परिषद १५ व्या वित आयोगातून कपाट दहा शाळाना वितरण :

उमरखेड :
जिल्हा परिषद शाळा जनुना ही चांगल्या प्रकारे दर्जेदार काम शिक्षक व गावकरी शाळा घडविण्याचे काम करत असतात . जनुना शाळेनी कबडीमध्ये जिल्हास्तरीय भाग घेतला व महादीप या उपक्रमात भाग घेतला आहे . गावाचे नाव फक्त शाळेवर असते जो पर्यत शाळा चांगला तोपर्यत गावाचा विकास शाळा ही मोठ-मोठे अधिकारी घडवून शाळेचे नाव कमावतो . जनुना शाळेचा दर्जा विद्यार्थ्यांचा प्रगतीपतावर आहे शाळेची पटसंख्या भरपुर आहे शिक्षकांच्या हातातुन विद्यार्थी घडतात त्याच बरोबर गुणवत्ता सुद्धा वाढण्याचे काम शिक्षकच असते . तालुक्यात १९५ शाळा ना भेटी दिल्या . शाळेची गुणवता ५० टक्याहून ७० टक्के गुणवता वाढण्याचे काम तालुकाभर शाळे मध्ये केले . जिल्हा परिषद शाळाचे केंद्र १५ आहे . जंगल भागात व बंदी भागात विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत उत्तम आहे ते विद्यार्थी दुसरीकडे स्पर्धेत येतात कोरटा येथे क्रिडा स्पर्धा घेतली . त्यावेळी गावक ऱ्यांनी सहकार्य केले .गावकर्‍यांच्या सहकार्याने गावाचा व शाळेचा विकास होतो . महादिप उपक्रमात १६ पंचायत समिती मध्ये १० विद्यार्थी निवडले होते विडूळ , ढाणकी , मार्लेगाव , खरूस , तरोडा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी महादीप उपक्रमात सहभागी यशस्वी होवून त्यांनी विमाने दिली, चंदीगड , सिमला येथे प्रवास केला . शिक्षणात अनुभव संपन्न शिक्षक तरोडा केंद्रात आहे .कबडी स्पर्धेत महीला ची टिम चांगली खेळायची टिम चांगली आहे व टेबल टेनीस मध्ये चांगले घडत असतात . गुणवत्ता शिक्षणातून विद्यार्थ्यांची होत असते ते शिक्षक विद्यार्थी घडवित असतात व शाळेमुळे गावाचा विकास होतो . जनुना येथे मॉर्डल स्कुल राहणार . कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास खोकले , सेवा निवृत्त गट शिक्षण अधिकारी पांडूरंग खांडरे , सरपंच राधाबाई ढाकरे , तर आदर्श शिक्षक के बी पठाण , केंद्रप्रमुख रविंद्र चव्हाण , भिमराव बुरकुले, गजानन राठोड , शुभाष चव्हाण, संजय धोंगडे रविंद्र राठोड , श्रीराम चव्हाण मिलिंद धोंगडे, सुदाम धोंगडे , शंकर बुरकुले , संतोष क्षिरसागर , व कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुळावकर सर , मनोगत आशिवीन जाधव , रविंद्र चव्हाण , यांनी केले तर संचालन कैलास वानरे, आभार प्रदर्शन कोल्हे सर यांनी केले . कार्यक्रमास केंद्रातील मुख्याध्यापक व पालक समिती चे अध्यक्ष व जनुना शाळेचे शिक्षक उपस्थीत होते .
चौकट :-
तरोडा जिल्हा परिषदेच्या १० शाळाना जिल्हा परिषद सदस्य देविदास खोकले यांनी १५ व्या वित आयोगातून कपाट शाळेला वितरण केले जनुना गंगणमाळ , पोफाळी , वसंतनगर कारखाना पोफाळी तांडा, धनज मोहदरी अंबाळी, कळमुला या शाळाना जिल्हा परिषद सदस्य देविदास खोकले यांनी वितरण केले आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!