संपूर्ण विश्वात शांतता पेरण्याचे कार्य रोटरी क्लब करते – प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा

youtube

संपूर्ण विश्वात शांतता पेरण्याचे कार्य रोटरी क्लब करते – प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा

उमरखेड :
उमरखेड येथिल क्रिडा संकुल मध्ये आयोजित नवनियुक्त पदग्रहण सोहळा पार पडला . याप्रसंगी रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र सिंग खुराना,उपप्रांतपाल अरुण कावडकर ,समन्वयक किशोर राठी ,रोटरीचे उमरखेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ.या.मा.राऊत रोटरीचे संस्थापक सदस्य इंजी.सुरेंद्र कोडगीरवार माजी अध्यक्ष डॉ.धनंजय व्यवहारे , नवनियुक्त अध्यक्ष दत्ता गंगासागर सचिव चेतन माहेश्वरी हे विचार पिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख अतिथीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संपूर्ण विश्वात मानवी कल्याणाचे सामूहिक कार्य करणारी रोटरी हे जागतीक सेवाभावी संघटन असून सर्व मानवी समूहांना सोबत घेऊन आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून विश्वभरात मानवतावाद ,सदभावना तथा शांतता पेरण्याचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराना यांनी रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सव पदग्रहण सोहळ्यात बोलत होते . सुरेंद्र कोडगीरवार यांनी सागितले की रोटरी क्लब उमरखेड साठी हे वर्ष रौप्य महोत्सवी असल्याने यावर्षी विशेष प्रकल्प राबवुन शिक्षण,आरोग्य,कृषी,क्रीडा याशिवाय प्रत्येक क्षेत्रातील गरजु लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावयाचे करुन जिल्ह्यात नाव उंचाविण्याचा प्रयत्न करुयात असे त्यांनी सांगितले.महिला पन रोटरी क्लब मध्ये सहभागी होऊ शकतात असे सांगितले
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष इंजिनियर दत्ता गंगासागर,सचिव चेतन माहेश्वरी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व रितसर रोटरी क्लबची सुत्रे अध्यक्षाकडे देण्यात आली.
रोटरी क्लबच्या पंचविसाव्या वर्षाचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून प्रकल्प संचालक कैलास उदावंत यांनी मांडला. तर माजी अध्यक्ष डॉ. धनंजय व्यवहारे यांनी त्यांच्या कार्यात कार्यकाळात केलेल्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली.या यावेळी रोटरी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.या.मा.राऊत आणि संस्थापक सदस्य सुरेन्द्र कोडगीरवार यांनी रोटरी क्लबला २५ वर्षे दिर्घकाळ सेवा दिल्याबद्दल त्यांचा फेटा, शाल व स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय निधी आणून प्रकल्प राबविण्याचे व रोटरी रौप्य महोत्सव साजरा करण्याचे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष दत्ता गंगासागर यांनी केले .
या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब च्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.
तसेच नविन सभासदांना रोटरी पिन लावून त्याचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमास कल्बचे संपुर्ण सदस्य उपस्थित होते. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व माजी अध्यक्ष व सदस्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण क्लबने मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम माहेश्वरी तर आभार डॉ.प्रेषित मुक्कावार यांनी मानले राष्ट्रगीताने या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Google Ad
Google Ad

9 thoughts on “संपूर्ण विश्वात शांतता पेरण्याचे कार्य रोटरी क्लब करते – प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा

  1. Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
    Мы предлагаем: сервисные центры по ремонту техники в москве
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  2. you are in reality a good webmaster The website loading velocity is amazing It sort of feels that youre doing any distinctive trick Also The contents are masterwork you have done a fantastic job in this topic

  3. Hello my loved one I want to say that this post is amazing great written and include almost all significant infos I would like to look extra posts like this

  4. Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

  5. you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic

  6. What i do not understood is in truth how you are not actually a lot more smartlyliked than you may be now You are very intelligent You realize therefore significantly in the case of this topic produced me individually imagine it from numerous numerous angles Its like men and women dont seem to be fascinated until it is one thing to do with Woman gaga Your own stuffs nice All the time care for it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!