पुसद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण पुसद –

पुसद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
पुसद –
“जागतिक पातळीवर विचार करा, स्थानिक पातळीवर कृती करा.”
स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि. यवतमाळ या संस्थेने जागतिक पर्यावरण दिना चे औचित्य साधून अनमोल सिटी भाग 6, पुसद मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण केले.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो, आणि त्याचे मुख्य फायदे म्हणजे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे, प्रदूषण कमी करणे, आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. हा दिवस मानवांना पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे आपल्या जीवनावरील परिणाम याबद्दल जाणीव करून देतो. कार्यक्रमामध्ये स्व मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि. यवतमाळ
या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत, रवि देशपांडे तरुण भारत पुसद जिल्हा प्रतिनिधी, मिलिंद कांबळे स्वप्नपूर्ती इंजिनियर, विलास पाचंगे तलाठी उमरखेड, मनोज गादेकर,
विलास पवार, रमेश इंदाने, आदी. कार्यक्रमास उपस्थित होते.
fascinate este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂
Some genuinely fantastic content on this web site, thank you for contribution. “Gratitude is not only the greatest of virtues, but the parent of all others.” by Cicero.