मिरवणुकीत वाजविलेल्या प्रतिबंधक वाद्य वाहना सह आयोजकावर पोलीसांची कारवाई प्रतिनिधी / ३ ऑक्टोंबर उमरखेड –

youtube

मिरवणुकीत वाजविलेल्या प्रतिबंधक वाद्य वाहना सह आयोजकावर पोलीसांची कारवाई

  • प्रतिनिधी / ३ ऑक्टोंबर
    उमरखेड –
    २ ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येणा-या विडुळ येथे धम्म चक्र परिवर्तन दिनी निमित्त उत्सव समिती यांनी आयोजीत केलेल्या मिरवणुकीमध्ये समितीचे अध्यक्ष रविन्द्र भगवान हापसे व ईतर १५ ते २० पदाधिकारी सर्व रा. विडुळ यांनी जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे तसेच उप विभागीय दंडाधिकारी उमरखेड यांचे डि.जे. वाद्य प्रतिबंधक आदेशाचे उल्लघंन करुन सदर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डि.जे. वाजवुन त्या वाहनावर चढुन आवेशाने अश्लिल इशारे, अश्लिल अंगविक्षेप करुन मिरवणुकीत जाहीरपणे असभ्य वर्तन केले असल्याने त्यांचे विरुध्द बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम २२३ भा.न्या.सं. सहकलम १३५ म .पो .का अन्वये चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे गुन्ह्यात डि.जे. वाहन जप्त करण्यात आले असुन ध्वनी प्रदुषण कायद्यान्वये वरिष्ठांचे मार्गदर्शनात कार्यवाही सुरु आहे डि. जे. वाहनासंबंधाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांना या बाबतीत पत्रव्यवहार करुन वाहन अनुषंगाने तपासणी अहवाल हस्तगत करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती ठाणेदार शंकर पांचाळ यांनी या संबाधाने दिली
    मिरवणुकी दरम्यान पांरपांरीक वाद्यखेरीज तसेच प्रतिबंधक वाद्य वाजविल्याचे निदर्शनास आल्यास या पुढे देखील स्थानिक पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल या प्रकरणी तपास अधिकारी यांनी सांगीतले
    उमरखेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात , पोलीस उप विभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी या कामी उपस्थिती होती
    सोबत –
    जप्त केलेला डि जे फोटो जोडला
Google Ad
Google Ad

5 thoughts on “मिरवणुकीत वाजविलेल्या प्रतिबंधक वाद्य वाहना सह आयोजकावर पोलीसांची कारवाई प्रतिनिधी / ३ ऑक्टोंबर उमरखेड –

  1. I like this post, enjoyed this one regards for putting up. “No trumpets sound when the important decisions of our life are made. Destiny is made known silently.” by Agnes de Mille.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!