पूर्णाताई विष्णुपंत चव्हाण यांचे निधन उमरखेड.

youtube

पूर्णाताई विष्णुपंत चव्हाण यांचे निधन

उमरखेड :

उमरखेड येथील ज्येष्ठ महिला पुर्णाताई विष्णुपंत चव्हाण यांचे दि .21 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
येथील पंचायत समिती उमरखेड येथे वर्ग चौथा श्रेणी शिपाई या पदावर 25 वर्षे सेवा दिली व कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्या नागपूर येथील आपल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 67 वर्ष होते त्यांच्या पाठीमागे एक मुलगा एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे सदर दुःखद निधन ने सर्व पंचायत समिती कर्मचारी वर्गात , समाजात व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!