नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष सविता चंद्रे कडून सत्कार रचना बाळासाहेब नाईक यांनी CSIR UGC रसायनशास्त्र नीट परिक्षेत देशातून 36 व्या रँक मध्ये उत्तीर्ण

youtube

नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष सविता चंद्रे कडून सत्कार रचना नाईक यांनी CSIR UGC रसायनशास्त्र नीट परिक्षेत देशातून 36 व्या रँक मध्ये उत्तीर्ण

उमरखेड
तालुक्यातील व्यक्तीमत्व अत्यंत आवडते इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवणारे गुरुवर्य स्व.प्रा.केशवराव बी.नाईक यांची नात व मा.जी नगराध्यक्ष अर्चना नाईक व उमरखेड नगर परिषदचे मा.जी बांधकाम सभापती बाळासाहेब नाईक यांची सुकण्या कु.रचना बाळासाहेब नाईक हिने गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथुन बीएससी पदवी व अमरावती येथे रसायनशास्त्र मध्ये एम एस सी व आज CSIR NET परिक्षेत देशातुन 36 क्रमाकाने कठीण परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले ही हे कळताच उमरखेड येथील आपल्या भागात उच्च क्रमांकाने पास होणाऱ्या विद्यार्थिनी ने एवढे चांगले यश प्राप्त केले हे” समजताच नारीशक्तीच्या अध्यक्ष सविता चंद्रे यांनी त्या विद्यार्थिनीचा सत्कार विद्यार्थिनीच्या निवासस्थानी जाऊन केला तसेच सविता चंद्रे यांनी असे सांगितले की जिद्द चिकाटी एकाग्रताने अभ्यास करून यश प्राप्त करून आपलं एक ध्येय निश्चित केले रचना नाईक विद्यार्थिनीने हे तिच्या घवघवीत यशामध्ये दिसून आले असे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सविता चंद्रे यांनी म्हटले यांनी म्हटले आहे

Google Ad
Google Ad

15 thoughts on “नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष सविता चंद्रे कडून सत्कार रचना बाळासाहेब नाईक यांनी CSIR UGC रसायनशास्त्र नीट परिक्षेत देशातून 36 व्या रँक मध्ये उत्तीर्ण

  1. Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

  2. Your blog is a testament to your dedication to your craft. Your commitment to excellence is evident in every aspect of your writing. Thank you for being such a positive influence in the online community.

  3. Im now not sure where you’re getting your information, but good topic. I must spend some time learning more or understanding more. Thanks for wonderful info I used to be looking for this information for my mission.

  4. Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!