चला चला शाळा सुरू झाली प्रवेश सोहळा 2025.. संपन्न

youtube

चला चला शाळा सुरू झाली प्रवेश सोहळा 2025.. संपन्न..

उमरखेड : महात्मा फुले विद्यालय मध्ये प्रवेशोत्सवाचा सोहळा संपन्न झाला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सुरते, कनाके, सूर्यवंशी सर, सुभाषराव पाटील शिंदे, डॉ. देवसरकर आनंद शिंदे,. शिंदे बाबू विचारमंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी विध्यार्थी व पालक सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी विध्यार्थी, पालक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “चला चला शाळा सुरू झाली प्रवेश सोहळा 2025.. संपन्न

  1. This is a comprehensive and engaging post that really adds value. I appreciate the balance you’ve struck between detail and readability. It’s evident you know your stuff, and you present it in a way that’s easy to follow. Keep up the great work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!