मानाचे मानकरी तरुण उत्साही मंडळ वर्ष 74 वे वाचा ईतिहास.

मानाचे मानकरी तरुण उत्साही मंडळ वर्ष 74 वे वाचा ईतिहास
ढाणकी…
गुणाजी बापू यांच्या हस्ते ई.स . 1948 साली स्थापना करून एक लोकमान्य टिळकासारखा जगाला संदेश देणारा व सर्वपक्षीय दररोज संध्याकाळी महाआरतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे या महाआरती मध्ये गावातील असंख्य लोक सामील होऊन सामाजिक विचाराची देवाण-घेवाण करतात व दररोज गणेश उत्सवामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात
मंडळाचे पदाधिकारी
अध्यक्ष संभाजी गोरटकर
उपाध्यक्ष साहेबराव वाघमोडे
सचिव शिवाजी दर्शनवाड
सहसचिव शामभाऊ शिराळे
सदस्य लक्ष्मण शिरडकर
विजय पूजलवाड राजू पुजलवाड बाळू पूजलवाड नितीन कोंडरवाड नितीन तोटेवाड प्रदीप पुजलवाड शिवा पिनलवाड प्रज्योत सोनटक्के संतोष बाभुळकर सतीश उपेवाड शुभम नागठाणे गुणाजी बापू च्या पाऊला वर पाऊल ठेऊन या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या मंडळातील पदाधिकारी एक जगाला चांगला संदेश दिला अशी या मंडळाची परंपरा आहे हे कार्यकर्ते या मंडळाची पुढील परंपरा टिकवतात
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.