पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत गहाळ व चोरी झालेले 10 मोबाईल शोधुन मुळ मालकास परत केले उमरखेड 

youtube

पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत गहाळ व चोरी झालेले 10 मोबाईल

शोधुन मुळ मालकास परत केले

 

उमरखेड

पोलीस स्टेशन उमरखेड येथे अर्जदार कुणाल सदाशिव ढोरे, वय-38 वर्ष, रा. पोफाळी ता. उमरखेड जिवतमाळ यांनी दि. 27/12/2024 रोजी स्टेट बैंक उमरखेड समोरुन मोबाईल गहाळ झाल्यावरुन तक्रार दिली होती अशा बऱ्याच नागरीकांनी पो स्टे उमरखेड येथे तक्रारी दिल्या होत्या. वरुन मा.पोनि शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती, पोशि/928 घुसे यांनी सदर तक्रारी केंद्र शासनाचे CEIR या पोर्टवर भरुन सदर मोबाईल ब्लॉक करुन ट्रेस करून एकूण 10 मोबाईल शोधुन काढले. सदर मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकास परत केले आहे

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक डॉ. श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सांचे मार्गदर्शनाखाली गो स्टे उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, पांशिः।।9। निवृत्ती, पोशि/928 घुसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय, यवतमाळ

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!