सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमरावजी गंगात्रे यांचे निधन.

youtube

सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमरावजी गंगात्रे यांचे निधन

प्रतिनिधी/पुसद

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमरावजी खंडूजी गंगात्रे यांचे आज 9 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता लाईफ लाईन हॉस्पिटल येथे वार्ध्यक्यामुळे निधन झाले.अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना दोन दिवसापूर्वी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.मृत्यू समयी त्यांचे वय 80 वय वर्ष होते.
उद्या बुधवारी दुपारी12 वाजता त्याचे मूळ गाव सुकळी जहागीर येथील मोक्षधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
भीमराव गंगात्रे हे परिसरात भीमराव गुरुजी म्हणून सुप्रसिद्ध होते.अजातशत्रू व दानशूर व्यक्तिमत्व असणारे गुरुजी सलग 36 वर्ष नांदेड प्राथमिक शिक्षक संघटनेत कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले.विविध संघटना व संस्थाशी ही त्यांचा निकटचा संबंध होता.त्यांना 2002 नांदेड जिल्हा परिषदे कडून आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात अडव्होकेट संजय,राजेश हे मुले,अंजली व अर्चना ह्या मुली,मधुकर व दिलीप हे भाऊ, ज्योती, भाग्यश्री घ्या स्नुषा, गोपाल जिरोनकर,श्याम जिरोनकर हे जावई. अनेक नातवंडं व फार मोठा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!