मरसुळ येथील जळाली विजेची डीपी तात्काळ बसवा – सरपंच मनोज कुबडे
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220409-WA0138.jpg)
मरसुळ येथील जळाली विजेची डिपी ; खंडित विजेमुळे नागरिकांचे बेहाल
तत्काळ नविन डि पी बसवा
– सरपंच मनोज कुबडे
प्रतिनिधी / ८ एप्रिल
उमरखेड –
मरसुळ गांवातील ग्राम पंचायत जवळील विजेचा डि पी जळाली असल्याने गांवातील नागरिकांना अति उष्णतेचा त्रास सहन करने अश्यक्य झाले आहे
७ एप्रील च्या मध्यरात्री ला येथील डि पी जळाली असल्याने पीण्याच्या पाण्याचा , दळण , डासांच्या खाईत जीवन जगने कठीना यीचे झाले आहे या परिस्थीची पाहणी या ठिकाणचे लाइनमन रिठे यांनी केली आहे , डि पी व डिपीचे साहित्य पुरणतः जळाले असल्याचे त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सांगीतले
मरसुळ येथील सरपंच मनोज कुबडे , गांवातील नागरिक कैलास कदम , व्यंकटेश गौळकर , संतोष मरडकर यांच्या सह अन्य त्रस नागारिकांनी उप अभियंता जैन , अभियंता मेहरे यांचेकडे लेखी निवेदन देऊन तत्काळ नविन डि पी बसवुन द्यावे असे निवेदन शुक्रवारी विज कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर केले उन्हाच्या लाटेने कहर केला असुन पीण्याच्या पाण्या सह रात्रीला जविन जगने अन्य समस्येला विजेविना तोंड देने कठिन झाले आहे असे सरपंच मनोज कुबडे म्हणाले
_____________________
विज कार्यालयातील अन्य अभियंते विभागिय बैठकीला गेले असल्याने , सदर परिस्थीती माहिती समजुन घेऊन विज पुरवठा सुरळीत करन्यासाठी प्रयत्न करु
– – अभियंता नेताम .
विज कार्यालय उमरखेड
————–
सोबत –
निवेदनाचा फोटो जोडला