संजय पळसकर यांची युवा सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी निवड.
संजय पळसकर यांची युवासेनेच्या जिल्हा समन्वयक पदी निवड
उमरखेड ….
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मा श्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवा सेना प्रमुख मा श्री प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने संजय पळसकर यांची जिल्हा समन्वयक पदी निवड उमरखेड पुसद विधानसभा या दोन विधानसभा मध्ये निवड करण्यात आली. असून संजय पळसकर हे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अनेक वर्षांपासून कार्य करत होते संजय पळसकर हे नेहमीच जन सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी 24 तास सेवा करत असतात त्यांच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना त्यांच्या कामाविषयी त्यांना न्याय मिळवून देण्याचे सतत कार्य करत असतात. त्यांचे कार्य पक्ष वरिष्ठांनी लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी उमरखेड पुसद विधानसभा निवड करण्यात आली असून यवतमाळ जिल्ह्यांमधून अनेक युवासैनिक शिवसैनिक व अनेक नागरिकांना त्यांच्या निवडीबद्दल पुढील कार्यासाठी अभिनंदन व्यक्त करत आहेत यापुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये नधनुष् बांणाचे उमेदवार उमरखेड नगरपरिषद मध्ये व पुसद नगरपरिषद मध्ये आपला भगवा झेंडा फडकून माननीय पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच मा श्री शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे काम जोमाने करून धनुष्यबाणाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी युवा सैनिकांनी तसेच शिवसैनिकांनी सुद्धा काम करावेत उमेदवार सर्व युवा सैनिक व शिवसैनिकांच्या माध्यमातून निवडून येतील याकरिता युवा सेनेचे यवतमाळ जिल्हा समन्वयकमा श्री संजय पळसकर हे लक्ष देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे माझ्यावर युवा सेनेने जी जबाबदारी दिली आहे याबद्दल मी एक निष्ठेने कार्य करून पक्षा चे हात बळकट करून व तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्यजी ठाकरे व आमचे मार्गदर्शक दिलीप जी भैय्या घुगे यांच्या आशीर्वादाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये काम करून प्रत्येक निवडणुकीमध्ये भगवा फडकवीन्याचे काम करनार असल्याचे संजय पळसकर यांनी पञकारांना सांगीतले अआहे सांगीतले अआहे