शाहरूख पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात जाहिर प्रवेश

youtube

शाहरूख पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती

अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात जाहिर प्रवेश

उमरखेड/प्रतिनिधि:
उमरखेड येथील पुरोगामी युवा ब्रिगेड चे प्रवक्ते शाहरूख पठाण यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह काल दी. 12/10/2024 रोजी यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहिर प्रवेश केला.
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मा. पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग सुरु असुन प्रदेशाध्यक्ष मा आ. श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या आदेशावरून उमरखेड तालुक्यात तरुणांमध्ये दांडगा संपर्क असलेल्या शाहरूख पठाण यांनी उमरखेड महागाव विधानसभा अध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल व तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील कनवाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई निकम व महिला जिल्हाध्यक्षा प्रा. नलिनी ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला असून शाहरूख पठाण यांची जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात आली. आगामी काळात शाहरूख पठाण व पुरोगामी युवा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावर विश्वास ठेऊन येणाऱ्या काळात शेकडो तरुण पक्षात प्रवेश करणार असल्याचे कळते

पक्ष प्रवेशावेळी शिवशंकर सुरोशे, परमेश्वर रावते पाटिल, भागवत सूर्यवंशी, अनिल हरणे, नागराज दिवेकर, शिवप्रसाद तंगडवाड, ताहेर शाह , योगानंद जाधव, दत्ता दिवेकर, दत्ता वऱ्हाडे, शेख मजीत, सय्यद अबुजर, मो. शाफे, महेश अन्नछत्रे आदि उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

14 thoughts on “शाहरूख पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात जाहिर प्रवेश

  1. Wow amazing blog layout How long have you been blogging for you made blogging look easy The overall look of your web site is magnificent as well as the content

  2. What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up

  3. Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

  4. Your blog is a treasure trove of knowledge! I’m constantly amazed by the depth of your insights and the clarity of your writing. Keep up the phenomenal work!

  5. you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!