आर्णी शहरात सायबर क्राईमवर श्रेया चव्हाण गिरवणार जागृतीचे धडे.
आर्णी शहरात सायबर क्राईमवर श्रेया चव्हाण गिरवणार जागृतीचे धडे
आर्णी :- आज संपुर्ण जगाचा आर्थीक व्यवहार हा ऑनलाईन होत असतांना आपण पाहतो ऑनलाईन व्यवहार जितका चागंला तितकाच जोखमीचा असतो ऑनलाईन आर्थीक देवाण घेवान करत असतांना अनेक ऑनलाईन ठग आपल्या आर्थीक देवान घेवान करतांना बारकाईने लक्ष ठेउन असतात यात नेहमीच वर्तमान पत्रात आपण वाचतो याला ऑनलाइन गंडा घातला त्याला घातला त्याबाबत ऑनलाईन आर्थीक व्यवहार करतांना नागरीकांनी किती जागृत राहीले पाहीजे यासाठी आर्णी पोलीस स्टेशन च्या वतीने,आपल्या शहरातील कु श्रेया चव्हाण हि औरंगाबाद येथे सायबर क्राईमवर सद्या ठिक ठिकाणी मार्गदर्शन करीत आहे व आपल्या शहरात ती दि २०/१०/२०२३ ते २३ तारखे पर्यंत रोजी नारायणलीला इंग्लिश मेडीयम शाळेत, आय टी आय कॉलेज तर दुपारी सनराईज शाळेत दुस-या दिवशी भारती सिनिअर, कॉलेज कन्या शाळेत,शिवनेरी दुर्गत्सव मंडळ,महाळुगी येथील सजनिबाई आडे आश्रम शाळेत स्व.गणपतराव गांवडे आदिवाशी आश्रम शाळा चिकणी येथे ऑनलाईन आर्थीक व्यवहार नेमका कसा करायचा याबाबत सायबर क्राईम, व सायबर जागरूकता या विषयावर बोलण्यासाठी आपल्या शहरातील मुलगी कु,श्रिया सुभाष चव्हाण योग्य मार्गदर्शन करनार असुन तिचा कार्यक्रम आयोजित केला आहे,तरी विध्यार्थी ऑनलाईन व्यवहार करणारे नागरीकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्णी पोलिसांनी केले आहे