उमरखेड येथे केंद्र सरकारच्या काळ या कायद्याविरुद्ध निरीक्षण करून भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
उमरखेड येथे केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरुद्ध निदर्शन करून भारत उत्स्फूर्त प्रतिसाद.
{विविध पक्ष,व संघटना यांनी घेतला सहभाग}
उमरखेड…
दि.27_सप्टें
उमरखेड शहरामध्ये भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा देऊन उमरखेड बंदचे आव्हान सर्व व्यापारी प्रतिष्ठान यांना करण्यात आले होते.या भारत बंद मध्ये सर्व सर्व शेतकरी संघटना, संयुक्त किसान मोर्चा,कामगार संघटना, शहर व तालुका काँग्रेस कमिटी उमरखेड राष्ट्रवादी सेना व ‘प्रहार’ सहभागी होते.
तीन काळे शेती कायदे रद्द करा,
चार काळे श्रम सहिता रद्द करा,
बहुजन कष्टकऱ्यांना शिक्षण न करणारे धोरण रद्द करा,
वाढलेली महागाई ला आळा घाला.
लोकशाही वाचवा, शेतकरी कामगार जगला पाहिजे अश्या स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या.
सदर आंदोलनामध्ये,कॉग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे तालुकाध्यक्ष दत्तरावजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळू पाटील चंद्रे,प्रेम राव वानखेडे,खाजा बाई कुरेशी, मझर टेलर,बाबू हिना, भैय्या पवार,गजानन भारती, राहुल वानखेडे,वीरेंद्र खंदारे,दर्शन भंडारी,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भीमराव पाटील चंद्रवंशी, गुणवंत सूर्यवंशी,बबलू जाधव,शिवसेनेचे बळीराम मुटकुळे,शहराध्यक्ष संदीप ठाकरे, ‘प्रहारचे’ राहुल मोहिततवार त्याचप्रमाणे उमरखेड शहरातील तालुक्यातील शेतकरी कामगार सर्व उपस्थित होते.