स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद – उमरखेड.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरखेड :- राहुल गांधी व काँग्रेसतर्फे सावरकरांची होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी सकाळी १० वाजता सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गौरव यात्रेमध्ये बँड पथक, विविध घोषणाचे बॅनर, सजवलेल्या जीप मध्ये सावरकरांचे तैलचित्र आणि सावरकरांचे जीवनचित्रे ऑटो वर बॅनर द्वारे लावण्यात आली होती व मागोमाग स्त्री व पुरुषांची बाईक द्वारे रॅली निघाली होती रॅली मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे वंदेमातरम, भारतमाता की जय असा घोष करण्यात आला.
आमदार नामदेव ससाने व जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात हि रॅली हुतात्मा स्मारका पासुन निघून शहरातील सुवर्ण पथ मार्गाने राजस्थानी भवन येथे सांगता झाली गौरव यात्रेत तालुक्यातील व शहरातील सावरकर प्रेमीनी सहभाग नोंदवीला




Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. 打开Binance账户