मिशन हिंगोली लोकसभा २०२४. -समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा नेता.

youtube

मिशन हिंगोली लोकसभा २०२४. -समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा नेता – सुमठाणकर

भावी खासदार भाजपा नेते मा.श्री रामदास पाटील सूमठाणकर यांनी आज उमरखेड येथे शासकीय विश्रागृहात पत्रकारांसोबत संवाद साधून जिल्हयातील विवीध विषयावर चर्चा केली.
सर्वसामान्य माणसाला भेडसवणाऱ्या समस्यांची विचारणा केली.
स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित राहिलेल्या बंदी भागाकडे आवर्जून लक्ष देऊन वंचितांना शासन दरबारी न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पत्रकारांना बोलताना पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!