आखाडा बाळापुर तालुका निर्मितीच्या मागणी पाच दिवसांपासून सुरू साखळी उपोषणाला भेट रामदास पाटील सुमठाणकर
आखाडा बाळापुर तालुका निर्मितीच्या मागणी पाच दिवसांपासून सुरू साखळी उपोषणाला भेट रामदास पाटील सुमठाणकर
आखाडा बाळापुर –
बाळापूर येथील सुरू असलेल्या उपोषणाला
भेट देऊन सुमठाणकर यांच्या हस्ते उपोषणची सांगता केली.
1981 पासून असलेली स्वतंत्र तालुक्याची मागणी प्रत्यक्षात येण्यासाठी कळमनुरी आमदार मा संतोष जी बांगर यांच्य सोबत राज्याचे मा मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिस्टमंडळची बैठक लावून, रीतसर अभ्यासपूर्ण मांडणी करून तालुका निर्मितीच्या मागणी पुरततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
आखाडा बाळापुर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी गावकरी व पत्रकारांनी,आखाडा बाळापूर तालुका संघर्ष समिती या साखळी उपोषणामध्ये मा ठाकूर सिंग बावरी, मा सुरेश रावजी वडगावकर ,मा पत्रकार विनायक हेंद्रे,मा मधुकर चटप,मा शाम खाडे,मा विठ्ठल पंडित,मा प्रकाश कोकटवार,तुकाराम पांडे,संतोष आमले,दिलीप देशमुख, ओमप्रकाश बोंढारे,नंदकुमार बोंढारे ,चंद्रकांत धुळे, आनंद बलखंडे, बालसिंह ठाकुर प्रल्हाद बोंढारे, दिलीप मिरटकर, सुभाष ठमके यांनी सहभाग नोंदवला.यावेळी psi बोडाले ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रा कृष्णा पाटील जरोडेकर, भाजपाचे उपाध्यक्ष महेश गोविंदवार, कंठे अण्णा ,शेरसिंग बावरी, ज्ञानेश्वर चोरमारे ,सतीश हेंद्रे, संतोष काळे ,धीरज कन्नावार, सुदर्शन व्यवहारे, तात्याराव बेले, विलास सावंत, श्रीधर मुधळ ,विनोद गिरी ,मारुती येडतकर ,अभिजीत पतंगे ,गजानन विणकर, ओमप्रकाश ठमके, शिवाजी शिंदे, नारायण चव्हाण ईतर माण्यवर उपस्थित होते
I was reading through some of your content on this website
and I think this website is really informative! Retain posting.Raise your business