पो स्टे बिटरगांव हददीतील घरफोडी मधील आरोपी मौजे कंधार जिल्हा नांदेड परिसरातून ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

पो स्टे बिटरगांव हददीतील घरफोडी मचील आरोपी मौजे कंधार जिल्हा नांदेड परिसरातून ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
ढाणकी
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्व) बाळगणा-या तसेच अ उपड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पचकांना गोपनिय माहीती काढून अ उघड गुन्हे उघड करुन आरोपो शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 28/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कंम्प पुसद हे अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहीती काढत असतांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, पोलीस स्टेशन विटरगांव अप क्रमांक 84/2025 कलम 305 भान्यार्स हा गुन्हा आरोपी नागनाथ जायभाय यांनी केला असून तो मौने बोरी (खुर्द) ता.कंधार जि. नांदेड येथील असल्याचे तसेच तो त्याचे गावी बोरी (खुर्द) ता. कंधार जि.नांदेड येथे असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने सदर गुन्हयातील आरोपी शोध कामी मोजे बोरी (खुर्द) ता. कंधार जि.नांदेड येथे नमूद पोलीस पथक रवाना होवून सदर ठिकाणी जावून पोलीस कौशल्याचा व तांत्रीक माहीती काढून आरोपी नामे नागनाथ संग्राम जायभाय वय 21 वर्ष रा.योरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्याचेकडे पोलीस स्टेशन बिटरगांव अप क्रमांक 84/2025 कलम 305 भान्यासं या गुन्हयातील चोरीस गेलेल्या 14 ग्रॅम सोन्याचे दागिने बाबत विन्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केल्याने व नमूद पथकांची खात्री झाल्याने आरोपी नामे-नागनाथ संग्राम जायभाय वय 21 वर्ष रा.बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन विटरगांव यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री.सतोश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविद्र शिरामे, पोहबा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाय रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Puraburn For the reason that the admin of this site is working, no uncertainty very quickly it will be renowned, due to its quality contents.
My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas
Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post