यवतमाळ येथे मिस्टर अँड मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा चे होणार अंतिम सामना – आयोजन ओम ट्रस्ट

youtube

यवतमाळ येथे मिस्टर अँड मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा चे होणार अंतिम सामना – आयोजन ओम ट्रस्ट

यवतमाळ..
संपूर्ण महाराष्ट्रात मिस्टर आणि मिसेस महाराष्ट्राचे चाचणी झाली असून त्या चाचणीतून सर्व महाराष्ट्रातून उत्कृष्ट तरुण-तरुणी यांची निवड करण्यात आलेली आहे या स्पर्धेत एकूण 30 स्पर्धक निवडण्यात आले यामध्ये पंधरा मुले तर पंधरा मुली ची निवड करण्यात आलेली आहे वरील निवडक मॉडेलसनी या कार्यक्रमास सहभाग घेण्याकरिता यवतमाळ येथे 20 नोव्हेंबर रंगोली मैदान येथे सायंकाळी चार ते नऊ या कालावधीत ग्रँड फिनाले म्हणजे अंतिम सामना होणार आहे या कार्यक्रमाकरिता हैदराबाद येथील फॅशन कोरिओग्राफर आणि ग्रूमर येणार आहे त्या व्यतिरिक्त तेलगू सिनेमाचे दिग्दर्शक नासीरखान जमाल व म्युझिक अल्बम कंपनीचे संचालक व हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक आजाद हुसेन व हिंदी सिनेमाचे नृत्य दिग्दर्शक एम सुधाकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला यवतमाळ येथे लाभणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा ओम ट्रस्टचे संचालक श्री विशाल भाऊ डहाळे यांनी दिली

Google Ad
Google Ad

3 thoughts on “यवतमाळ येथे मिस्टर अँड मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा चे होणार अंतिम सामना – आयोजन ओम ट्रस्ट

  1. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!