धनगर समाजाचे नेते स्वा. यादवराव मखळे यांना कुटुंब व मित्र परिवाराकडून श्रद्धांजली अर्पण.

youtube

धनगर समाज नेते
स्व.यादवराव मखळे यांना कुटुंब व मित्रपरिवार कडून श्रद्धांजली अर्पण
उमरखेड …धनगर समाजाचे नेते स्वा.यादवराव मखळे यांच्या
प्रथम पुण्यस्मरण दिनी जिजाऊ सांस्कृतीक भवन उमरखेड येथे आदरांजली सोहळा साजरा करण्यात आला.त्या वेळी त्याचे मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव पंडागळे व प्रमुख पाहुणे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आनंदराव चिकणे,सुभाषराव बोडखे, बळवंतराव नाईक, डॉ.वी. ना कदम,अशोकराव मस्के,प्रेम हनवते, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भुतडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विश्वपाल धुळधुळे, स्थानिक आमदार नामदेवराव ससाने, दत्तराव शिंदे,राजेश्वर रायेवार, सभापती चीतंगराव कदम साहेब, पुंडलिक कुबडे, डॉ.शिवानंद कवाने,राजूभाऊ कवाने,महेश काळेश्वरकर, अजय बेदरकर डॉ.प्र भा काळे,सविता चंद्रे पत्रकार युवती प्रदेश अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना,शिरगिरे सर,सौ .शिलाताई शिरगिरे तालुका अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार व त्याचे कुटुंब बातील मंडळी आधी मित्रपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून स्व.यादवराव मखळे यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!