सर्प दशनाने मृत पावलेल्या वनिताच्या परिवारास एसबीआय बँक कडून दोन लाखाचा धनादेश

youtube

सर्प दशनाने मृत पावलेल्या वनिताच्या परिवारास एसबीआय बँक कडून दोन लाखाचा धनादेश

उमरखेड
सुभाष कदम यांची पत्नी वनिता यांचा मृत्यू सर्प दर्शनाने 2023 रोजी झाला होता.आज रोजी त्यांना एसबीआय बँकेकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमातून त्या मृत पावलेल्या महिलांच्या पतीला दोन लाखाचा धनादेश भाजपचे जिल्हा समन्वयक श्री नितीन भुतडा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखा प्रबंधक प्रदीप फटिंग, केदार कोंडे डेप्युटी मॅनेजर, दिगंबर आनंदराव तिवाने असिस्टंट मॅनेजर सह बँकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच मोठया प्रमाणात बँकेचे ग्राहक उपस्थित होते.

चोकट
या प्रसंगी बोलताना, बँकेचे व्यवस्थापक श्री प्रदीप फटिंग यांनी सर्व ग्राहकांना आव्हान केल कि सर्वानी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना प्रत्येक नागरिकांनी काढाव्या. तसेच स्टेट बँकेचे आपल्या बँकेमध्ये असलेल्या ग्राहकांसाठी वैक्तिक अपघात विमा फक्त 2000 रु मध्ये 40 लाखा पर्यँत नुकसान भरपाई करणारे वयक्तिक अपघात विमा नक्की काढावे, असे आव्हान केले.
प्रदीप फटिंग शाखा प्रबंधक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!