उमरखेड ता.ग्राम चातारी येथील बस स्टँडच्या बाजूला खुल्या मैदानात जुगारावर धाड.

youtube

उमरखेड तालुका ग्राम चातारी येथील बस स्टँड च्या पश्चिम बाजूला तळ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली खुल्या मैदानात जुगाराच्या अड्ड्यावर धाड .

उमरखेड..
दि.७/६ / २०२१ रोजीदुपारी तीन ते चारच्या दरम्यान उमरखेड तालुक्यातील मौजा चातारी येथे जुगार अड्ड्यावर धाड मारण्यात पोलिसांना यश आले . सदरील जुगार अड्यावर धाड मारतांना आरोपी पकडण्यात आले व रोख रक्कम १०७३०/_ रुपये नगदी स्वरूपात मुद्देमाल प्राप्त झाले.पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव . जगदीश शकू राजने .प्रवीण सिताराम घोडगे .विजय अर्जुन वाठोरे .सालार खान गुलशेर खान पठाण .मनोज भाऊराव वाघमारे .गंगाधर पुजारी ठाकरे .देवानंद तानाजी कांबळे .तेजस वसंता कवडे सदर आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.पोलीस निरीक्षक श्री आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार ‘एनसीपी 235 रवी चव्हाण .होमगार्ड अमोल आडे ‘शेख असिफ .मनीष राठोड .अनिकेत पवार .विठ्ठल पवार .राजू गांजरे इ. पोलीस कर्मचाऱ्यांनी चातारी येथील खुल्या मैदानात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारून आरोपींना टाटा मॅजिक मध्ये बसवून उमरखेड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!