माझी वसुंधरा अभियानात उमरखेड नगरपरिषदेला विभागास्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त उमरखेड –

youtube

माझी वसुंधरा अभियानात उमरखेड नगरपरिषदेला विभागास्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त
उमरखेड –

दिनांक 27 एप्रिल 2023 ते में 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या माझी वसुपरा 4.0 अभियानामध्ये शासनाच्या निकषानुसार निसर्ग संवर्धनासाठी उपाययोजना राबविणे. वृक्षारोपण, जलसंवर्धन, आदिची निर्मिती करून स्वच्छ व सुंदर शहर यासाठी हे अभियाने राबविण्यात आले आहे. या अभियानाची मा मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री महेशकुमार जामनोर यानी प्रभावी पध्दतीने अंमलबजावणी करून घेतली. नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानात केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यात आले. यात डेस्कटॉप तसेच फिल्ड असे स्वतंत्र मुल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत शासनातर्फ करण्यात आले. मुल्यमापनातील गुणाच्या आधारे 25,000 ते 50,000 लोकसंख्येच्या आधारे पुरस्कार जाहीर करण्यात आला असून उमरखेड नगरपरिषदेला अमरावती विभागस्तरावरील चांगल्या कामगीरीबद्दल’ रू. 50.00 लक्ष रूपयांचे तृतीस बक्षिस प्राप्त झाले आहे.

सदर अभियानाकरीता शहरातील नागरीक व विविध सामाजिक संघटना तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृद यांच्या परिश्रमातुन नगरपरिषद उमरखेडला शासन स्तरावरील पारीतोषिक प्राप्त झाले आहे.

Google Ad
Google Ad

10 thoughts on “माझी वसुंधरा अभियानात उमरखेड नगरपरिषदेला विभागास्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त उमरखेड –

  1. Tech Learner You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

  2. Simply wish to say your article is as amazing The clearness in your post is just nice and i could assume youre an expert on this subject Well with your permission let me to grab your feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work

  3. naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!