बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ चे संचालिका पदी  बिन विरोध निवड

youtube

बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ चे संचालिका पदी  बिन विरोध निवड

उमरखेड…ः
बाबाजी दाते महिला सहकारी बँक लि.संचालिका पदी सौ.निधी नितीन भुतडा यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडी बदल अभिनंदन चा वर्षव होत आहे.
सौ निधी नितीनजी भुतडा यांनी सर्वाचे मनस्वी आभार मानले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ चे संचालिका पदी  बिन विरोध निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!