ब्रेकिंग न्युज पुसद येथे युवकावर गोळीबार करून केले जखमी पुसद….

youtube

पुसद येथे युवकावर गोळीबार करून केले जखमी

पुसद….

शहरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात गोळीबार करून युवकास केले जखमी आज दुपारी हल्लेखोरांनी सचिन हराळ वय 32 वर्षे या युवकावर गोळीबार करून व चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले सचिन हराळ हा गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात पत्नीला सोडण्यासाठी आला होता परत जात असताना त्याच्यावर गोळीबार केला जखमी सचिन हराळ याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे
अधिक तपास पुसद पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!