युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पोलीस बॉईज असो.म. प्रा. रवी अंभोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न.

youtube

युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रा.रवी अंभोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.

औरगाबाद…
पोलीस बॉईज असोसिएशन चे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष तसेच साक्षर इंडिया लाईव न्यूज चॅनल चे मुख्य संपादक सर, प्रा.रवि अंभोरे यांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्त औरंगाबाद शिवशंकर कॉलनी येथे आनाथ आश्रम बाबा साई एच.आय.व्ही पॉझिटिव्ह 1ली ते 10 वी च्या विद्यार्थींना मार्गदर्शन करून खाऊ वाटप करण्यात आले. तसेच शहरातील भर उन्हात आपली कामगिरी प्रामाणिकपणे निभवणारे ट्राफिक पोलीसांना बिसलरी पाणी बॉटल वाटप करण्यात आले व तसेच लाडगाव येथील श्री दत्त दिगंबर पीठ मंदिरात रवि सरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व गोशालेत चारा वाटप करण्यात आला यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन चे अध्यात्मिक आघाडी मराठवाडा अध्यक्ष ह.भ. प. नारायण महाराज बांबर्डे,शहर अध्यक्ष अरुण सदाशिवे,युवक प्रवक्ते धनंजय लाखुळकर,साक्षर टीम चे महाराष्ट्र ब्युरो अरुण दाभाडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अनिल राजेजाधव, प्रसिद्धीप्रमुख रविकुमार राठोड,अविनाश साळवे,पत्रकार गोरख जैस्वाल ज्ञानेश्वर तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य,प्रदेश अध्यक्ष विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बॉईज असोसिएशन युवक आघाडी च्या वतीने राज्यात विविध उपक्रम राबविले जात आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पोलीस बॉईज असो.म. प्रा. रवी अंभोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न.

  1. I am currently writing a paper that is very related to your content. I read your article and I have some questions. I would like to ask you. Can you answer me? I’ll keep an eye out for your reply. 20bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!