वसंतराव नाईक शेतकरी पॅनलच्या १३ ही उमेदवाराचा दणदणीत विजय.

youtube

वसंतराव नाईक शेतकरी पॅनलच्या 13 ही उमेदवाराचा दणदणीत विजय
ढाणकी .. वसंता नरवाडे

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या, ढाणकी र . नं 919 संचालक मंडळ निवडणूक 2022 ते 2027 आज दी, 24 मे रोजी ढाणकी येथे अतिशय शांततापूर्वक पार पडली आहे, ही निवडणूक विविध पक्षांमध्ये अतिशय चुरशीची असल्यामुळे सर्व पक्षाच्या उमेदवारांनी अतिशय जोरदार प्रचार करून आपापल्या बाजूची मांडणी केली होती, परंतु संपूर्ण खातेदार शेतकरी बांधवांनी कोणाच्याही बांधील केत न रहाता आपली प्रखड भूमिका वसंतराव नाईक पॅनलच्या 13 ही उमेदवारांच्या कपबशी या चिन्हा ला मतदान करून विजय केले, त्यामुळे ढाणकी शहरातील बाकी सर्व पक्षांमधील उमेदवाराचा हिरमोड झाला आहे, सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान वसंतराव नाईक शेतकरी पॅनलचे 13 ही उमेदवाराची विजय रॅली ढोल-ताशांच्या गजरामध्ये अतिशय जोरदार काढण्यात आली होती .यावेळेस संपूर्ण ढाणकी शहरातील प्रस्थापित नेतेमंडळी समस्त शेतकरी बांधव यांच्या विजयी जल्लोषात सामील होऊन आनंद व्यक्त करत होते, यावेळेस पोलीस
बंदोबस्त करिता मा. प्रताप भोस ( ठाणेदार बिटरगाव )मा श्री, कपिल मस्के ढाणकी शहर येथील सर्व पत्रकार बांधव व महिला पत्रकार उपस्थित होत्या,

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!