छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जन आंदोलन मराठा मावळा संघटने सह विविध संघटनांच्या पुढाकारात उमरखेड शहर कडकडीत बंद एका महिन्यात नियोजित स्थळी बसवण्याचे लेखी आश्वासन ने आंदोलन माघे तब्बल सहा तास आंदोलन

youtube

शिवाजी छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जन आंदोलन

मराठा मावळा संघटने सह विविध संघटनांच्या पुढाकारात उमरखेड शहर कडकडीत बंद

एका महिन्यात नियोजित स्थळी बसवण्याचे लेखी आश्वासन ने आंदोलन माघे
तब्बल सहा तास आंदोलन

 

उमरखेड :- गेल्या साडेतीन वर्षापासून नगरपालिकेच्या ताब्यात बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर तात्काळ बसविण्यात यावा या मागणीसाठी पुतळा संघर्ष समिती मागील कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करीत आहे परंतु साडेतीन वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही नगरपालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेवर बसविण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलण्यात न आल्यामुळे व्यथित झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी प्रशासनाला 22 जुलै रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता , त्यानुसार आज उमरखेड शहरात मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यासह पुतळा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान संपूर्ण उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तसेच स्थानिक नगरपालिकेच्या कार्यालयासमोर या दोन्ही संघटनांच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच जोपर्यंत महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा नगरपालिका प्रशासन बाहेर काढून नियोजित स्थळी बसवीत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांकडून घेण्यात आला होता त्यामुळे भर पावसातही हे आंदोलन नगरपालिका कार्यालया समोर चालूच होते आंदोलकाकडून यावेळी नगरपालिका प्रशासना विरोधात आंदोलकांकडून तीव्र घोषणाबाजी होत होती आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी आंदोलन का सोबत चर्चेचा दोन ते तीन वेळा प्रयत्न केला यावेळी आंदोलकांकडून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून मुख्याधिकारी जामनेर यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला यातच आंदोलकांकडून दोन ते तीन वेळेस पोलिसांमध्ये आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली असल्याचे दिसून येत होते अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलक व मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासोबत चर्चा करून चर्चेअंती छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा एका महिन्यात नियोजित स्थळी बसविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यावरून आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले.यावेळी मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, कल्पना चव्हाण विदर्भ संपर्कप्रमुख, भारत कदम , गोपीनाथ कदम अमोल निकम ,राहुल मते,दीपक नारळे, अनिल जाधव ,अरविंद चव्हाण, संदीप कदम, गजानन देशमुख ,श्रीकांत मेहत्रे, गोविंद जाधव, विश्वास वानखेडे ,सचिन सुरवसे, संदीप घाडगे ,अभय पवार, बालाजी जाधव, रमेश चव्हाण,संजय बिजोरे ,बसवेश्वर क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड ठाणेदार संजय सोळंके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एकूणच आज दिवसभर नगरपालिका च्या संपुर्ण परिसराला छावणी चे स्वरूप आले होते.

Google Ad
Google Ad

12 thoughts on “छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जन आंदोलन मराठा मावळा संघटने सह विविध संघटनांच्या पुढाकारात उमरखेड शहर कडकडीत बंद एका महिन्यात नियोजित स्थळी बसवण्याचे लेखी आश्वासन ने आंदोलन माघे तब्बल सहा तास आंदोलन

  1. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts

  2. The level of my enthusiasm for your work is the same as yours. The sketch is tastefully done, and the authored material has excellent qualities. Despite your uneasiness, it appears that you are unwilling to proceed in a direction that might cause anxiety. I’m certain you’ll be able to handle this situation effectively.

  3. I was just as enthralled by your work as you were. The visual presentation is refined, and the written content is sophisticated. However, you seem anxious about the possibility of presenting something that could be perceived as questionable. I believe you’ll be able to rectify this matter in a timely manner.

  4. Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  5. I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  6. What i do not understood is in truth how you are not actually a lot more smartlyliked than you may be now You are very intelligent You realize therefore significantly in the case of this topic produced me individually imagine it from numerous numerous angles Its like men and women dont seem to be fascinated until it is one thing to do with Woman gaga Your own stuffs nice All the time care for it up

  7. Wow superb blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is magnificent as well as the content

  8. Nice blog here Also your site loads up fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

  9. I was suggested this web site by my cousin Im not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble You are incredible Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!