ग्रामीण महिला उद्योजकता ही काळाची गरज -राम देवसरकर माजी बांधकाम सभापती.

youtube

ग्रामीण महिला उद्योजकता ही काळाची गरज -राम देवकर माजी बांधकाम सभापती
शितल सखी मंच

उमरखेड

च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना गृह उद्योग बाबत प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांच्या कला गुणांना व्यवसायीक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महिलांनी बनविलेले आकर्षक आकाश कंदील,फुलदानी, परिक्षा साठी लागणारे पॅड, दीपावली साठी लागणारे सजावटीचे साहित्य, खाद्य पदार्थ,पापड,लोनचे ईत्यादी साहित्याची दिनांक १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ जिल्हास्तरीय पार्वती कला प्रदर्शनी व विक्री चे आयोजन राजस्थानी भवन वरचा हाॅल, महागाव रोड उमरखेड येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा अखिल भारतीय कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष व जि प चे माजी बांधकाम सभापती रामसाहेब देवसरकर यांनी प्रदर्शनीला भेट दिली शितल सखी मंच च्या माध्यमातून ग्रामिण भागातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून, ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या सर्व वस्तू गावोगावी फिरून विकण्यासाठी उमरखेड तालुक्यासाठी दोन व्हॅन जिल्हा परिषद यवतमाळ च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राम देवसरकर यांनी दिले. उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी, सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर व महिलांनी प्रदर्शनी ला भेट देवून विविध साहित्याची खरेदी केली. ग्रामीण रोजगाराला चालना देणे अतिशय आवश्यक आहे असे आवाहन राम देवसरकर यांनी केले व याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शितल सखी मंच हे महिलांनी महिला साठी बनविलेले व्यासपीठ आहे आणि ते शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी आणि पार्वती ग्रुप उमरखेड यांचा संयुक्त उपक्रम आहे.माधुरी दळवी प्रभाव समन्वय मुळावा यांनी बचत गटातील महिला ना मार्गदर्शन केले.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “ग्रामीण महिला उद्योजकता ही काळाची गरज -राम देवसरकर माजी बांधकाम सभापती.

  1. My spouse and I stumbled over here from a different web address and thought I might as well check things out.
    I like what I see so now i am following you. Look forward to looking over your web page for a second time.

  2. I have been exploring for a bit for any high quality articles or blog
    posts on this sort of area . Exploring in Yahoo I eventually stumbled upon this website.
    Reading this information So i’m happy to express that I have
    an incredibly just right uncanny feeling I found out exactly what I needed.
    I such a lot no doubt will make certain to do not omit this website
    and give it a glance regularly.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!