ओबीसी समाजाचा विश्वास घात करणारे आघाडी सरकारच्या विरोधात भाजप चे आंदोलन.

*ओबीसी समाजाचा विश्वासघात करणारे आघाडी सरकारच्या विरोधात भाजप तर्फे आंदोलन*
{ तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन}
उमरखेड{प्रतिनिधी}
दि.15_सप्टेंओबीसी समाजाचा विश्वासघात करून, ओबीसी आरक्षण घालविणारे आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकील दिला नाही.
या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे. गेले सहा महिने आघाडी सरकारच्या ओबीसी इम्पीरियल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करा.
असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात काही हालचाली केल्या नाही. इम्पीरियल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही.
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यायचे असल्याने, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही.
व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकील उभा केला नाही, ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करीत आहे. या महाविकास आघाडी सरकार ने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी काही उपाय योजना लवकरात लवकर करावी.
अशी मागणी निवेदनात मार्फत भाजपाने केली, यावेळी उपस्थित नितीन भुतडा (जिल्हाध्यक्ष), नामदेव ससाने (आमदार) विशाल गिरी,प्रवीण फुलारी, संजय मुन्नरवार, पुंडलीक कुबडे, अतुल खंडारे,कृष्णा काळे, लक्ष्मीकांत मैड, देवानंद इंगोले,दिलीप सुरते, व आदी उपस्थित होते.
Here to explore discussions, share thoughts, and learn something new as I go.
I like understanding different opinions and sharing my input when it’s helpful. Always open to fresh thoughts and meeting like-minded people.
There is my site-https://automisto24.com.ua/
Here to explore discussions, share thoughts, and gain fresh perspectives along the way.
I like learning from different perspectives and sharing my input when it’s helpful. Interested in hearing fresh thoughts and building connections.
There is my web-site-https://automisto24.com.ua/
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thank you for your shening. I am worried that I lack creative ideas. It is your enticle that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/ph/register?ref=PORL8W0Z
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/sl/join?ref=T7KCZASX