गुरुपौर्णिमा निमित्त अंध विदयालय येथील शिक्षकांचा सत्कार नांदेड

youtube

गुरुपौर्णिमा निमित्त अंध विदयालय येथील शिक्षकांचा सत्कार

*नांदेड
निवासी अंध विद्यालय वसरणी येथील शाळेमध्ये गुरुपौर्णिमा निमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच विदयार्थी ना नाश्ता देण्यात आला.
अतिशय गुणी आणि निरागस अशी तिथली चिमुकली मुले पाहून मन गहिवरून आलं
येथील मुलांनी स्वागत गीत तसेच गुरुपौर्णिमा निमित्त गीत सादरीकरण केले अतिशय सुंदर अशी गवळण आणि विठ्ठलाची गाणी सादर केली. कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब अध्यक्ष मिनाक्षी पाटिल ,सचिव डॉ. विद्या पाटील जिल्हा परिषद सदस्य मंगाराणी अंबुलगेकर , आणि यावर्षीच्या इनरव्हील क्लबच्या सदस्य तसेच माजी महापौर जयश्री पावडे इनरव्हील सदस्य मुख्याध्यापिका सुरेखा रावणगावकर उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!