पोलीस बाँईज असो.य.कडून तहसीलदार कुणाल झालटे यांना “कोरोना युध्द “सन्मान पत्र.

youtube
  1. पोलीस  बॉईज असोसिएशन यवतमाळ कडुन तहसीलदार कुणाल झालटे यांना “कोरोना योद्धा”सन्मान पत्र

यवतमाळ
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएश यवतमाळ यांनी कोरोना काळात उलेखनिय काम यवतमाळ चे तहसीलदार कुणाल झालटे यांना सर्व टिम कडून सन्मान पत्र त्याचा सन्मान केले यावेळी जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख, जिल्हा उपाध्यक्ष ओंकार करंदीकर, जिल्हा सचिव रियाज शेख, जिल्हा सहसचिव संतोष वारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोहेल काझी, जिल्हा सदस्य गजानन आवटे, शैलेंद्र नगराळे, विदर्भ अध्यक्ष महिला सविता चंद्रे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष लिलाताई मेश्राम, शहर अध्यक्ष महेश गवई, शहर उपाध्यक्ष देव मेश्राम, शहर सचिव.राहुल वंजारी, महाराष्ट्र पोलीस बॉईजअसोसिएशन सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!