पुसद मध्ये तरूणावर गोळीबार तरूणाचा घटनास्थळी मुत्यु.

youtube

पुसद मध्ये तरूणावर गोळीबार तरूणाचा जागेवर च मुत्यु

अज्ञात इसमाकडून गोळीबार तरुण जागीच ठार

पुुसद…
पुसद :- येथील वाशिम रोड लागत असलेल्या हॉटेल जम-जम समोर मोटार सायकल वर आलेल्या दोन अज्ञात इसमानी रोड वर उभ्या असलेल्या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या डोक्यात लागल्या मुळे तरुणाचा मृत्यु झाला.ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. इमतियाज खान,सरदार खान, असे मृतक तरुणाचे नाव असल्याचे प्रथमदर्शी माहिती समोर आली आहे.
अज्ञात माथेफिरू गुंडांनी तरुणावर गोळीबार केला. दोन गोळ्या मृतकाच्या शरीराला लागल्या. तरुणास लगेच उपचाराकरिता पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती आहे.वसंतनगर पोलीस कार्यक्षेत्रात येणारे हे ठिकाण अतिसंवेदनशील म्हणून प्रसिद्ध आहे.या अगोदर देखील असल्या गंभीर गुन्हेगारीचे प्रकार घडलेले आहेत. घटनास्थळी, उपविभागीय पोलिस अधिकारी, अनुराग जैन,शहर ठाणेदार दिनेश चन्द्र शुक्ला, घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!