youtube

 

उमरखेड मध्ये लकरच सुरु होणार कोव्हिड सेन्टर
दि.7-मे.

उमरखेड(तालुका प्रतिनिधी)सविता चंद्रे

उमरखेड शासकीय रुग्णालयात येत्या ४ दिवसात ३० कॉट चे सर्व सुविधा असलेले कोव्हीड सेन्टर सुरु होणार असुन ‘कोरोना’ रुग्णावर तात्काळ उपचार केला जाणार असल्याचे ह्यावेळी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दि.5 मे रोजी रात्री ९ वाजता यवतमाळ जिल्हा परिषदेचे सिईओ डॉ. श्रीकृण पांचाळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरी पवार हे उमरखेड येथे आले असता त्यांनी म्हटले.
ह्यावेळी उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार आनंद देऊळगांवकर,जिल्हा परिषदचे अर्थ व बांधधकाम सभापती राम देवसरकर,बाधकाम विभागाचे चेके,गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे,वैधकीय अधिकारी डॉ रमेश मांडण,तालुका वैधकीय अधिकारी डॉ.किशोर कपाळे उमरखेड शासकीय रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समिती चे सदस्य डॉ.अविनाश खंदारे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!