उमरखेड येथे पाच मार्चला भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा

youtube

उमरखेड येथे पाच मार्चला भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा

उमरखेड तालुका प्रतिनिधी:

यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनच्या मार्गदर्शनात सोनू सोनटक्के मित्र मंडळाच्या वतीने नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त पाच मार्च गुरुवार रोजी जिल्हास्तरीय बॉडी बिल्डर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये औदुंबर श्री ला 21000 तर बेस्ट पोझर 10000 रुपये बेस्ट मसल मॅन 7000 रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे तसेच सदरील स्पर्धा ही 60 किलो आतील गट आणि 60 किलो वरील गट अशा दोन वर्गीकरणात घेण्यात येत आहे यामध्ये दोन्ही गटामधून पाच बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस सात हजार रुपये तृतीय बक्षीस पाच हजार रुपये चतुर्थ बक्षीस तीन हजार रुपये पाचवे बक्षीस दोन हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे स्पर्धेला मार्गदर्शक म्हणून अविनाश लोखंडे यवतमाळ तर पंच म्हणून नितीन गावंडे कारंजा वैभव फुके पुसद हे राहणार आहे स्पर्धा ही व्हीबीबी एफए च्या नियमांतर्गत होणार आहे स्पर्धकाने आधार कार्ड व झेरॉक्स सोबत आणावी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील स्पर्धक आणि पंच यांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी व्हावे सदरील स्पर्धेचे ठिकाण जेठमलजी माहेश्वरी खुले नाट्यगृह महागाव रोड उमरखेड असे राहील पाच मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते दहा अशी स्पर्धा होईल स्पर्धेत भाग घेण्याची वजनाची वेळ दुपारी दोन ते पाच पर्यंत असेल तरी या स्पर्धेचा युवकांनी बॉडी बिल्डर्स ने मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चौकट
(या स्पर्धेसाठी उमरखेड तालुका सज्ज झाला असून विविध जिम मध्ये जिम पट्टू स्पर्धेचा सराव करताना दिसत आहे पत्तेवार जीम मध्ये ही अशोक, किरण आकाश सागर सचिन स्पर्धेची तयारी करत असून निश्चित नवतरून तरुणांना या माध्यमातून निरोगी आरोग्य जगण्याची प्रेरणा मिळणार आहे प्रथमच ही स्पर्धा उमरखेड सारख्या ठिकाणी होत आहे त्यामुळे युवकांमध्ये या बद्दल उ्सुकता निर्माण झाली )

Google Ad
Google Ad

9 thoughts on “उमरखेड येथे पाच मार्चला भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा

  1. Với slot365 , bạn sẽ không bao giờ gặp phải tình trạng bị văng game khi đang đặt cược. Hệ thống máy chủ được đặt tại nước ngoài cực mạnh. TONY03-20

  2. Chỉ trong 5 năm ngắn ngủi, xn88 bshrf đã ghi nhận hơn 5,2 triệu người dùng đăng ký trên toàn hệ thống, với mức tăng trưởng trung bình 48% mỗi quý – một con số ấn tượng mà không phải tân binh nào cũng làm được. TONY03-16H

  3. **prostafense**

    ProstAfense is a premium, doctor-crafted supplement formulated to maintain optimal prostate function, enhance urinary performance, and support overall male wellness.

  4. tải 188v có chính sách “thưởng nóng” cho thành viên trúng lớn: CSKH sẽ gọi điện chúc mừng và tặng thêm mã khuyến mãi trị giá 100.000–500.000 VNĐ. TONY03-11O

  5. **nerve calm**

    NerveCalm is a high-quality nutritional supplement crafted to promote nerve wellness, ease chronic discomfort, and boost everyday vitality.

  6. **neurosharp**

    Neuro Sharp is a modern brain-support supplement created to help you think clearly, stay focused, and feel mentally confident throughout the day.

  7. **prodentim**

    ProDentim is a distinctive oral-care formula that pairs targeted probiotics with plant-based ingredients to encourage strong teeth, comfortable gums, and reliably fresh breath.

  8. Slot tại 188V có chế độ “pause” – tạm dừng ván chơi nếu có việc đột xuất, quay lại sau vẫn giữ nguyên trạng thái. TONY03-01H

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!