5000 हजाराची लाच घेताना रोजगार सेवक अडकला लाचलुस्पद प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
5000 हजाराची लाच घेताना रोजगार सेवक अडकला लाचलुस्पद प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
उमरखेड –
उमरखेड तालुक्यातील घटना गुराचा गोठा मिळवून देण्यासाठी गजानन रत्ने रोजगार सेवक बिटरगाव याने पाच हजाराची लाच अर्जदार आज दिनांक 8 जुले रोजी दुपारी तीन वाजता उमरखेड येथील मारुती मंदिरा परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला विश्रामगृह येथे आणण्यात आले पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी तापस करताय परंतु यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे यांचा तपास करणं जरुरी आहे, उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील विविध योजनांची नागरिक लाभ घेत असतात परंतु लाभ घेत असताना शासनाच्या योजनांमध्ये लाच घेणारे आढळून येत आहेत व या घटनेमुळे परिसरामध्ये वेगवेगळ्या चर्चा ला उधान येत आहे.



