युवाशक्ती अहिल्या सेना विदर्भ अध्यक्ष पदी संदीप चंद्रे यांची निवड.
युवाशक्ती अहिल्या सेना म.रा. विदर्भ अध्यक्ष पदी संदीप चंद्रे यांची निवड
उमरखेड ….
युवाशक्ती अहिल्या सेना विदर्भा अध्यक्षपदी संदीप चंद्रे यांची निवड संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर व श्री योगेश अहिरे सर सेनापती श्री बाळू मस्के मराठवाडा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. यांच्या या नियुक्ती झाल्यामुळे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

