यवतमाळ महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन नवीन कार्यकारणी जाहीर

youtube

यवतमाळ महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन कार्यकरणी जाहीर
यवतमाळ …परत फेर कार्य करणी जाहीर

पोलीस बाँईज असो.चे
संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य साहेब व विदर्भ अध्यक्षा सविता चंद्रे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन शाखा- यवतमाळ 2022 नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.. यवतमाळ जिल्हा व शहर नविन कार्यकारणी जाहीर
महाराष्ट्र पोलीसांच्या पोलीस पाल्यांना पोलीस भरती मध्ये 5% आरक्षण मिळुन देणारी एकमेव संघटना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन ही पोलीस व पोलीस कुटुंबा साठी जनतेच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र मध्ये काम करणारी एकमेव अ राजकीय संघटना आहे . महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ मध्ये मागील ५ वर्षी पासून यवतमाळ मध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ शाखाची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
अतीक अफजल शेख जिल्हाध्यक्ष यवतमाळ, ओंकार करंदीकर जिल्हा उपाध्यक्ष,पियुष घोळवे जिल्हा सचिव, देव मेश्राम सहसचिव,बोनी अनवीकर जिल्हा सदस्य, संतोष वारे शहर अध्यक्ष,शारीक शेख शहर उपाध्यक्ष, रियाज शेख शहर सचिव, सर्व पदाधिकारी व पोलीस कुटुंबीय कार्यक्रमात उपस्थित होते…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!