दोन इसम सिंदखेड पोलिसांच्या ताब्यात -पिस्टल व मुद्देमाल – जप्त सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद
सिंदखेड पोलिसांच्या दोन ईसम पिस्टल व मुद्देमाल जप्त सिंदखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद
सिंदखेड..
गुप्त बातमीदाराने दिलेल्या खबरी वरून माहूर ते रोडवर किनवट एका कारमध्ये पिस्टल असल्याची खात्रीलायक माहिती व माहूर तालुक्यातील अंजनखेड पुलाजवळ सिंदखेड पोलिसांनी सापळा रचून माहूरच्या दोन जणासह पिस्टल व वाहन ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला काल सहा मे रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक तिडके यांच्या पोलीस कॉन्स्टेबल पठाण, सोनसळे ,नंदगावे हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमी बातमी मिळाली एका पांढ-या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आहे ‘एम एच (MH 20CS 0370,)मध्ये दोन इसम बसुन आहेत. सारखणी कडून माहूर कडे जात आहेत हे खात्री पडताच सायंकाळी साडेपाच च्या वेळेस अंजनखेड पुलाजवळ थांबून पाहणी केली व त्या दोन्ही इसम बसून होते व त्यांना ताब्यात घेतले ते माहूरचे आहे असे म्हटले कारची झडती घेत असताना ( 1160.0) नकली पिस्टल लोखंडी एमजी मध्ये “मेड इन चायना” असलेली ब्लॅक कलर व मूर्तीवर काळा रंग अशी ग्रुप वरती जुनी आहे असे निदर्शनास आले.
यावरून पो.हे.काँ हाकिम पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा 61 /2022 कलम 6 /25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पांढरी स्विफ्ट जप्त (१०११६० रू) कार जप्त केली .व या प्रकरणाचा तपास भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!