लोहरा खुर्द सोसायटीची निवडणूक अविरोध.

youtube

लोहरा (खु ) सोसायटीची निवडणूक अविरोध :

उमरखेड

तालुक्यातील लोहारा ( खु)येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध झाली असून अध्यक्ष आत्माराम सिताराम शिंदे , उपाध्यक्षपदी शिवाजी पंजाबराव शिंदे
दिनांक 9 मे रोजी सर्व संचालक मंडळाच्या सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली .लोहरा खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक परिवर्तन पॅनलचे राजेश रामदास शिंदे यांनी जीवाचे रान करून आपल्या नेतृत्वाखाली दहा संचालक घवघवीत मतानी निवडूण आणीले येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय उमरखेड येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड प्रकिया विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे अधिकारी अध्यासी अधिकारी यु .ही मांडले, .सचिव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था लोहरा व्ही एस देवसरकर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य प्रकाश नागोराव शिंदे, ग्यानबा नागोबा विनायते ,आनंदाबाई पंजाबराव शिंदे ,सुमित्रा दिलीपराव शिंदे, उमेश नारायण शिंदे ,सुवर्णा प्रभाकर शिंदे ,चंद्रकला रामराव शिंदे ,हनुमान गोविंद शिंदे .यांच्या उपस्थितीत लोहारा खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!