मागासवर्गीय – विद्युत – कर्मचारी संघटना -पुसद विभाग -सचिव पदी -योगेश ठाकरे सहाय्यक अभियंता ढाणकी यांची निवड.
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना पुसद विभाग सचिव पदी योगेश ठाकरे सहाय्यक अभियंता यांची निवड
उमरखेड..
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन पुसद विभाग कार्यकारणी सन 2022- 2023 करीता श्री. उमेश गजानन गावंडे , सचिव यवतमाळ मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांच्या अनुमतीने खालील प्रमाणे गठीत करण्यात आली आहे.
सचिव पदी श्री योगेश मारोतराव ठाकरे
सहाय्यक अभियंता ढाणकी वितरण केंद्र याची निवड करण्यात आली आहे.
वरील प्रमाणे निवड झालेल्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या पुसद विभाग नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..